एक्स्प्लोर
Health : जेवल्यानंतर कधी पाणी पिणं योग्य ठरेल? लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? समज-गैरसमज, कारण तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Health : आपल्यासाठी पाणी जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याच्याशी संबंधित समज-गैरसमजही जोडलेले आहेत. जेवल्यानंतर लगेच पाणी न पिण्याचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.
Health lifestyle marathi news When is it appropriate to drink water after eating Drinking water
1/8

पाणी ही मानवी जीवनाची इतके महत्त्वाचे आहे की त्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. माणूस प्रत्येक गोष्टीशिवाय जगू शकतो पण कदाचित पाण्याशिवाय जगणे माणसाला अशक्य आहे. पाणी जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याच्याशी निगडीत अनेक गैरसमज आहेत. उदाहरणार्थ, उभे असताना पाणी पिऊ नये, अन्नासह पाणी पिऊ नये, इ. यातील एक गैरसमज म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे की जेवणाबरोबर प्यावे की नाही?
2/8

अनेकदा जेवणाच्या टेबलावर आई-वडील मुलांना जेवताना किंवा लगेच पाणी पिऊ नका असे सांगताना दिसतात, पण यामागचा अर्थ फार कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात
Published at : 23 Aug 2024 03:03 PM (IST)
आणखी पाहा























