एक्स्प्लोर

International Pineapple Day: अननसाचे सेवन केल्यास 'हे' आजार राहतील दूर; त्यामुळे अननस खा आणि निरोगी राहा

Pineapple Benefits: अननस हे एक उत्तम फळ आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचे बरेच फायदे देखील आहेत. तर, आज आंतरराष्ट्रीय अननस दिनानिमित्त जाणून घेऊया अननसाचे फायदे.

Pineapple Benefits

1/7
व्हिटॅमिन सी समृद्ध: अननस हे व्हिटॅमिन सीचे सर्वोत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट म्हणून देखील कार्य करते, जे शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते.

2/7
अँटिऑक्सिडंट्स समृद्ध: अननसामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अनेक अँटीऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यास मदत करतात आणि अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

3/7
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होतो कमी: अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम आढळते, जे स्तन आणि कोलन कॅन्सर सारख्या काही कॅन्सरचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.

4/7
पचनास मदत करते: अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे नैसर्गिक एन्झाइम असते, जे पचनास मदत करते. खरंच, ब्रोमेलेन पाचन समस्या कमी करण्यास मदत करते.

5/7
त्वचेसाठी फायदेशीर: अननसमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, त्यामुळे ते त्वचेला सुरकुत्या पडणे आणि वृद्धत्वाच्या लक्षणांपासून संरक्षण करते.

6/7
हाडे होतात मजबूत: अननसामध्ये मॅगनीज मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. मॅगनीजचे नियमित सेवन ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

7/7
वजन कमी करण्यास फायदेशीर: अननसात कॅलरी कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तोअननस हा एक चांगला पर्याय आहे. फायबरमुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि आपल्याला वारंवार भूक देखील लागत नाही.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार

1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन

Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget