एक्स्प्लोर
PHOTO : थंड दूध पिणंही आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/ac7d2d7e284883c70f53c4a09bd1348b1656984607_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PHOTO : थंड दूध पिणंही आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे
1/7
![अनेकदा लोक गरम दूध घेणे आरोग्यास फायदेशीर असल्याचे मानतात. पण, थंड दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंड दूध प्यायल्याने पोट थंड राहते तसेच पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. (Photo - Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800f2a60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा लोक गरम दूध घेणे आरोग्यास फायदेशीर असल्याचे मानतात. पण, थंड दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंड दूध प्यायल्याने पोट थंड राहते तसेच पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. (Photo - Freepik)
2/7
![थंड दूध प्यायल्याने सांधेदुखीची समस्या दूर होऊ शकते (Photo - Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/156005c5baf40ff51a327f1c34f2975b793f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थंड दूध प्यायल्याने सांधेदुखीची समस्या दूर होऊ शकते (Photo - Freepik)
3/7
![सकाळी थंड दूध प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास कमी होऊ शकते. (Photo - Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd945bdf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी थंड दूध प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास कमी होऊ शकते. (Photo - Freepik)
4/7
![थंड दूध त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. (Photo - Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/032b2cc936860b03048302d991c3498f1c745.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थंड दूध त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. (Photo - Freepik)
5/7
![हाडे मजबूत करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते. (Photo - Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/18e2999891374a475d0687ca9f989d83fbcd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाडे मजबूत करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते. (Photo - Freepik)
6/7
![दात निरोगी ठेवण्यासाठी थंड दुधाचेही सेवन करणे फायदेशीर मानले जाते. (Photo - Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566082e4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दात निरोगी ठेवण्यासाठी थंड दुधाचेही सेवन करणे फायदेशीर मानले जाते. (Photo - Freepik)
7/7
![थंड दूध हे मधुमेहग्रस्तांसाठी आरोग्यदायी आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते (Photo - Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/05/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef7b008.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थंड दूध हे मधुमेहग्रस्तांसाठी आरोग्यदायी आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते (Photo - Freepik)
Published at : 05 Jul 2022 07:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)