एक्स्प्लोर

Weight Loss : वजन कमी करायचं आहे? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

5 Weight Loss Recipe : वजन वाढवणे खूप सोपं आहे, पण ते कमी करणे फार कठीण. सध्या बहुतेकांना वाढत्या वजनाची समस्येने त्रस्त आहेत.

5 Weight Loss Recipe

1/9
व्यस्त जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाची कमतरता यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आजारांना आमंत्रण मिळतं. यामुळे इतरही अनेक समस्या उद्भवतात.

2/9
तुम्हालाही वजन कमी करायचं आहे. पण डाएटिंगसाठी अधिक वेळ मिळत नसेल. तर काही झटपट बनणाऱ्या कमी कॅलरीच्या रेसिपीद्वारे तुम्ही झटपट वजन कमी करु शकता.

3/9
अक्रोड अंजीर स्मूदी : बहुतेकांना असं वाटत की केळी खाल्याने वजन वाढते. पण जर तुम्ही केळी, अक्रोड आणि अंजीरमध्ये दूध मिसळून स्मूदी प्यायली तर तुमचे वजन लवकर कमी होईल.

4/9
दही चणा चाट : प्रथिनेयुक्त उकडलेले चणे आणि दही बनवलेली चाट तुमचं वजन कमी करण्यासाठी उत्तम रेसिपी आहे. या रेसिपीसाठी फक्त काही उकडलेले चणे आणि दही मिसळून यामध्ये तुमचा आवडता मसाला किंवा चाट मसाला मिसळा आणि याचा आनंद घ्या.

5/9
ओट्स दही मसाला : वजन कमी करण्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ओट्समध्ये दही मिसळल्याने ते खूप चविष्ट होतात. त्यासाठी तुम्ही ओट्स दह्यामध्ये भिजवा आणि तुमच्या आवडत्या चिरलेल्या भाज्यांसोबत जसे की गाजर, कांदा कोथिंबिर या सोबत मिक्स करा. यात मीठ, भाजलेले जिरे पावडर आणि लाल तिखट घालून तुमचा ओट्स-दही मसाला तयार आहे.

6/9
हिरवे सफरचंद पालक स्मूदी : सफरचंदमध्ये फायबर असते जे खाल्ल्यानंतर हळूहळू पचते, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. तुम्ही सफरचंद आणि पालक मिसळून हिरव्या सफरचंदाची स्मूदी बनवू शकता हे तुमचं वजन कमी करण्यास मदत करेल.

7/9
केळी, दालचिनी, बदाम स्मूदी : एक केळी, चार बदाम, दूध, दही आणि दालचिनी पावडर मिक्स करून तुम्ही स्मूदी अगदी सहज तयार करू शकता. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून स्मूदी बनवा. ही स्मूदी वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

8/9
डाळ : डाळ खूप फायदेशीर असते कारण त्यात प्रोटीन असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण अनेकवेळा आपण घरी बनवलेल्या डाळीला तेल किंवा तूपाची फोडणी देतो, यामुळे वजन वाढते. तुम्ही तूप किंवा तेलाची फोडणी न घालता डाळीचं सेवन करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Ordance Factory Blast : भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती दुर्घटनेची करणार  चौकशी
भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती दुर्घटनेची करणार  चौकशी
भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!

Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास

Embed widget