एक्स्प्लोर

Chicken Masala Fry Recipe: नॉनव्हेजचे शौकीन आहात? मग ही चटकदार चिकन फ्राय रेसिपी नक्की ट्राय करा

Chicken Fry Recipe: चिकन मसाला फ्राय ही एक अप्रतिम रेसिपी आहे, जी तुम्ही दुपारच्या जेवणावेळी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सहजपणे बनवू शकता. घरातल्या लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही डिश आवडेल.

Chicken Fry Recipe

1/6
सर्वप्रथम चिकन नीट धुवून घ्या आणि त्यानंतर चिकनला मॅरिनेट करा. चिकन फ्राय बनवण्यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील मसाल्यांची आवश्यकता असेल.

2/6
लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, आले-लसूण पेस्ट आणि थोडे दही घालून आणि लिंबू पिळून चिकनला थोडा वेळ मॅरिनेट करा. हे सर्व मसाले चिकनला नीट लावल्यास चिकन फ्रायची चव वाढेल.

3/6
जर तुम्हाला चिकन अजून चविष्ट बनवायचे असेल. तर तुम्ही मॅरिनेशन दरम्यान त्यात 2-3 मिरच्या आणि मूठभर कोथिंबिर मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवू शकता आणि ही पेस्ट तुम्ही चिकनला लावून ठेवा.

4/6
आता काही तास चिकन मॅरिनेट झाल्यानंतर कढईत किंवा तव्यात तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात एक-एक चिकनचे तुकडे पसरवून ठेवा.

5/6
सोनेरी रंग येईपर्यंत आणि थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत चिकनचे तुकडे दोन्ही बाजून तळून घ्या.

6/6
तुमची डिश आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. थोड्या हिरव्या चटणीबरोबर नाश्ता म्हणून किंवा जेवणावेळी स्टार्टर म्हणून ही डिश तुम्ही सर्व्ह करू शकता.

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले;  18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश

Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या

Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश

मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न

मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ

INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा

Embed widget