एक्स्प्लोर

Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'शीशमहल'वरून वातावरण चांगलंच तापलंय. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या शीशमहल या सरकारी निवासस्थानावर कोट्यवधींचा खर्च केला, असा आरोप भाजपनं केला. याच मुद्द्यावरु आप आणि मोदींवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही लक्ष्य करण्यात आलंय. पाहूयात शीशमहलवरुन रंगलेला हा आरोप-प्रत्यारोपांचा सामना...

हे ही वाचा..
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बीड प्रकरणात टीका आणि आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत कमेंट्सही समाज माध्यमांवर केल्या जात असल्याचे पुढे आले होते. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं
Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलंDombivali Press Award | एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट, सुरेश काटेंचा रोटरी क्लब तर्फे सन्मानSpecial Report Ajit pawar : धनूभाऊ, अजितदादांची सव्वा तास खलबतं, काय ठरलं?Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget