एक्स्प्लोर
Fitness Tips: व्यायाम करण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणे टाळा
WhatsApp_Image_2021-09-13_at_814.18_PM
1/7

व्यायामापूर्वी काही पदार्थ खाल्ले तर ते शरीरास हानिकारक ठरू शकतात. यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि आपण योग्य व्यायाम करू शकणार नाही. दूध, दही, तूप याशिवाय दुग्धजन्य पदार्थ आणि इतर पदार्थांचा यामध्ये समावेश आहे.
2/7

रिफाईंड शूगर किंवा त्यातून बनवलेले पदार्थ देखील व्यायामापूर्वी खाऊ नयेत. यामुळे थकवा आणि सुस्ती येते. तुम्ही व्यायामानंतर गोड खाल्लेलं कधीही चांगलं, तेही कोणत्याही फळाप्रमाणे नैसर्गिक स्वरूपात.
Published at : 13 Sep 2021 08:40 PM (IST)
आणखी पाहा























