एक्स्प्लोर
ताप, थकवा अन् प्रायव्हेट..; AIDSची सुरूवातीची लक्षणे कोणती? पुरूषांच्या शरीरावर दिसतात ही '7' लक्षणे, वेळीच ओळखा
Early Symptoms of HIV and AIDS: एचआयव्ही संसर्गानंतर सुरूवातीची लक्षणे ताप, थकवा, घसा खवखवणे आणि हाडं दुखतात. ही लक्षणे जाणवल्यास त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Early Symptoms of HIV and AIDS
1/10

अॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम हे HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे होतो. एचआयव्ही संसर्ग तीन विभगांमध्ये विभागला जातो.
2/10

एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर 2-4 आठवड्यांनी लक्षणे दिसून येतात. एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पुरूषांमध्ये लक्षणे दिसून येतात.
Published at : 31 Dec 2025 02:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























