एक्स्प्लोर
Ginger Side Effects : आल्याचा अतिवापर करताय? आरोग्यासाठी ठरू शकते घातक!
Ginger Side Effects : मात्र आल्याचा अतिवापर केल्यास आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला आलं जास्त खाण्याचे तोटे सांगणार आहोत.
Ginger Side Effects
1/10
![आज आपण अशा औषधी वनस्पतीबद्दल बोलत आहोत ज्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. आले हे सर्वात महत्वाचे मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/aae99f2c081b14c178bffa07556818a8452b6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज आपण अशा औषधी वनस्पतीबद्दल बोलत आहोत ज्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. आले हे सर्वात महत्वाचे मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्यात असलेले चांगले गुणधर्म शरीराला अनेक फायदे मिळवून देण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/cdb98b27542ce3421fc1ea4f60e73a8096833.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्यात असलेले चांगले गुणधर्म शरीराला अनेक फायदे मिळवून देण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
3/10
![मात्र आल्याचा अतिवापर केल्यास आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला आलं जास्त खाण्याचे तोटे सांगणार आहोत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/f9718122b4374581e6eeccaad5c5c78973f33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र आल्याचा अतिवापर केल्यास आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला आलं जास्त खाण्याचे तोटे सांगणार आहोत. [Photo Credit : Pexel.com]
4/10
![आल्याचे सेवन करण्याचे हे आहेत तोटे: गर्भधारणा : जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेची योजना आखत असाल तर जास्त आले खाणे टाळा. आलं उष्ण असते गरोदरपणात आले जास्त खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/a8b6e11c7e2e89bd3be1d735087b3f05da0c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आल्याचे सेवन करण्याचे हे आहेत तोटे: गर्भधारणा : जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेची योजना आखत असाल तर जास्त आले खाणे टाळा. आलं उष्ण असते गरोदरपणात आले जास्त खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. [Photo Credit : Pexel.com]
5/10
![मधुमेह : आल्याचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हानिकारक ठरू शकते. विशेषत: जेव्हा तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल तेव्हा आले जास्त प्रमाणात खाणे धोकादायक ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/9e6348aba4dc4976f3906380cf97a8f731b75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मधुमेह : आल्याचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हानिकारक ठरू शकते. विशेषत: जेव्हा तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल तेव्हा आले जास्त प्रमाणात खाणे धोकादायक ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]
6/10
![त्वचा : जर तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल तर अद्रक मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/0b8201b900808d053852fd23b900d74b5e726.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्वचा : जर तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल तर अद्रक मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]
7/10
![पोटासाठी हानिकारक : आल्याचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. खरं तर, यामुळे पोटात जळजळ आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/37003400fcab75ccaccdc736038a72efd57f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोटासाठी हानिकारक : आल्याचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. खरं तर, यामुळे पोटात जळजळ आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
8/10
![हृदय:हृदयरोग्यांनीही त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही देखील हृदयाचे रुग्ण असाल आणि त्यासाठी औषधे घेत असाल तर जास्त आले खाणे टाळा कारण ते तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/2ae11ddc767a5ad63cc4dec9e84750de7196d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृदय:हृदयरोग्यांनीही त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही देखील हृदयाचे रुग्ण असाल आणि त्यासाठी औषधे घेत असाल तर जास्त आले खाणे टाळा कारण ते तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते. [Photo Credit : Pexel.com]
9/10
![आल्याचे जास्त सेवन केल्याने डोळे लाल होणे, खाज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाला सूज येणे, डोळ्यांना खाज येणे आणि घशाचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/cc47e0aa51d098c671323731fc593d4ea6fa4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आल्याचे जास्त सेवन केल्याने डोळे लाल होणे, खाज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाला सूज येणे, डोळ्यांना खाज येणे आणि घशाचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 14 Jan 2024 12:04 PM (IST)
आणखी पाहा























