एक्स्प्लोर
Curry Leaves : अनोशेपोटी कडीपत्त्याची पानं खाऊन पाहा, भन्नाट फायदे
Health Tips : दररोज अनोशेपोटी कढीपत्ता खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
Curry Leaves Health Benefits
1/11

Curry Leaves Benefits : पोषक तत्वांनी युक्त कढीपत्ता रोज खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात, याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या. (Image Source : istock)
2/11

कढीपत्त्याचा वापर घरांमध्ये जेवण चविष्ट बनवण्यासाठी केला जातो. कढीपत्त्याच्या पानांमुळे जेवण चविष्ट बनतेकढीपत्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. (Image Source : istock)
Published at : 06 Dec 2023 03:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























