एक्स्प्लोर
Health Tips : आंबा आहे शरीरासाठी गुणकारी, जाणून घ्या आंब्याचे अनेक फायदे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/9e696b973dec1168be98f163e810beca_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mango
1/7
![Health Tips : आंबा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, त्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येकाने आंबा खाल्लाच पाहिजे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/38e00937a3031c829a2ee94e72ae71ff32db1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Tips : आंबा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, त्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येकाने आंबा खाल्लाच पाहिजे.
2/7
![वजन कमी करते - लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील एक चांगला उपाय आहे. आंब्यामध्ये असलेले फायबर्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी होते. ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/5b7becb8f2a747618a4fac82502f2f12f37e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन कमी करते - लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील एक चांगला उपाय आहे. आंब्यामध्ये असलेले फायबर्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी होते. ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो.
3/7
![स्मरणशक्ती वाढवते - ज्यांना स्मृतीभ्रंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे, त्यात आढळणारे ग्लूटामाइन ऍसिड नावाचे तत्व स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करते. यासोबतच रक्तपेशीही सक्रिय होतात, त्यामुळे गर्भवती महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/688b33608d72067c399ea9495e155c23dc179.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मरणशक्ती वाढवते - ज्यांना स्मृतीभ्रंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे, त्यात आढळणारे ग्लूटामाइन ऍसिड नावाचे तत्व स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करते. यासोबतच रक्तपेशीही सक्रिय होतात, त्यामुळे गर्भवती महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.
4/7
![त्वचा चांगली राहते - आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने किंवा चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा सुधारतो आणि व्हिटॅमिन सीमुळे संसर्गापासूनही बचाव होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/3667f0a797a5e87b4ddbe44f7a36038efa6cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्वचा चांगली राहते - आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने किंवा चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा सुधारतो आणि व्हिटॅमिन सीमुळे संसर्गापासूनही बचाव होतो.
5/7
![पचन व्यवस्थित होते - आंब्यामध्ये अनेक एन्झाईम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अन्न लवकर पचते. यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड, टार्टरिक अॅसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित ठेवते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/f34fad4525c39d303fbcab8fbe244aa7d50b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पचन व्यवस्थित होते - आंब्यामध्ये अनेक एन्झाईम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अन्न लवकर पचते. यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड, टार्टरिक अॅसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित ठेवते.
6/7
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/c93fec26bfbca1b849d29542b75d9008f7cba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
7/7
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/1c8f9b0078ba42b3e56306eee4a69ab4d6d6b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 01 Apr 2022 07:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)