एक्स्प्लोर
Christmas 2023 : ख्रिसमसला 'या' वस्तूंचा वापर करून घर सजवा ; जाणून घ्या ख्रिसमस सणाचे महत्व
Christmas 2023 : ख्रिसमसला 'या' वस्तूंचा वापर करून घर सजवा ; जाणून घ्या ख्रिसमस सणाचे महत्व
Best Christmas Party Decorations ideas
1/10

ख्रिसमसचा सण सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतासह जगभरात ख्रिसमसची चमक आताच दिसू लागली आहे.(Photo credit : Pixabay)
2/10

वर्षभरातील शेवटच्या सणाची म्हणजे ख्रिसमसची लोक वर्षभर वाट पाहत असतात. लोक या दिवसाची तयारी अनेक दिवस आधीच करायला सुरुवात करतात. जाणून घ्या नाताळच्या दिवशी घर कोणत्या वस्तूंनी सजवावे.(Photo credit : Pixabay)
3/10

ख्रिसमस जवळ आला आहे. खिरमसच्या आगमनापूर्वी, लोक त्याची जोरदार तयारी सुरू करतात. या दिवसाची तयारी करण्यासाठी, लोक अनेक दिवस आधीच ख्रिसमस ट्री सजवण्यास सुरवात करतात.(Photo credit : Pixabay)
4/10

वास्तुशास्त्रानुसार घरात ख्रिसमस ट्री ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. घरातून नकारात्मकता दूर होते.(Photo credit : Pixabay)
5/10

ख्रिसमसच्या दिवशी स्नोमैनलाही खूप महत्त्व देण्यात आले आहे. सांता क्लॉज स्पष्ट करतो की, फ्रॉस्टी (स्नोमॅन) ख्रिसमसच्या बर्फापासून बनलेला आहे. जेव्हा फ्रॉस्टी वितळते तेव्हा सांताक्लॉज त्याला पुन्हा जिवंत करतो. अशी मान्यता आहे. (Photo credit : Pixabay)
6/10

ख्रिसमस पुष्पहार : खिरसमसच्या दिवशी याला खूप महत्त्व दिले जाते. हे जीवनाचे आणि देवाच्या कधीही न संपणाऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे. (Photo credit : Pixabay)
7/10

ख्रिसमसच्या दिवशी येशूच्या जन्माच्या निमित्ताने प्रकाशाचे प्रतीक म्हणून त्याची स्थापना केली जाते.(Photo credit : Pixabay)
8/10

ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिसमस ट्रीला तुम्ही रंगीबेरंगी दिव्यांनी सजवू शकतात. यानिमित्ताने कागदी मेणबत्त्या बनवून ख्रिसमसच्या झाडावर ठेवल्या जातात. ख्रिसमसचे झाड कँडी आणि रिबनने सजवलेले आहे.(Photo credit : Pixabay)
9/10

ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही ख्रिसमसच्या खास हिरव्या, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू अशा प्रकारे सजवू शकता. या रंगांची थीम फॉलो करून तुम्ही तुमची लिव्हिंग रूम अधिक चांगली बनवू शकता. ख्रिसमस स्टॉकिंग्ज आणि धनुष्यांसह कागदाची सजावट सर्वोत्तम आहे.(Photo credit : Pixabay)
10/10

कागदी वस्तूंनीही तुम्ही तुमचे घर अशा साध्या आणि सुंदर पद्धतीने सजवू शकता. कागदी दिवे, फुले, पाने, घंटा यांच्याबरोबरच कागदाच्या शीटपासून बनवलेले ख्रिसमस ट्री देखील अतिशय गोंडस आणि कस्टमाइझ लूक देईल.(Photo credit : Pixabay)
Published at : 23 Dec 2023 02:26 PM (IST)
आणखी पाहा























