एक्स्प्लोर
PHOTO | Mirzapur च्या सिंम्पल 'डिंपी'च्या ग्लॅमरस अदा; पाहून उंचावतील भुवया
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17173050/Harshita-Shekhar-Gaur_web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![हर्षिताने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17172640/7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हर्षिताने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : Instagram)
2/7
![वेब सीरिजमध्ये हर्षिताने गुड्डू आणि बबलू यांच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. डिंपी म्हणजेच, हर्षिता शेखरने साकारलेली सिंम्पल भूमिका चाहत्यांनाही खूप आवडली होती. (Photo Credit : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17172629/6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेब सीरिजमध्ये हर्षिताने गुड्डू आणि बबलू यांच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. डिंपी म्हणजेच, हर्षिता शेखरने साकारलेली सिंम्पल भूमिका चाहत्यांनाही खूप आवडली होती. (Photo Credit : Instagram)
3/7
![फोटोंमध्ये हर्षिता शेखर आपला नवा लूक फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत आहे. (Photo Credit : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17172620/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये हर्षिता शेखर आपला नवा लूक फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत आहे. (Photo Credit : Instagram)
4/7
![सोशल मीडियामध्ये हर्षिता शेअरच्या या फोटोंनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. (Photo Credit : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17172611/4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियामध्ये हर्षिता शेअरच्या या फोटोंनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. (Photo Credit : Instagram)
5/7
![अभिनेत्री हर्षिता शेअरने काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमर्स अदांजात दिसून आली होती. (Photo Credit : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17172600/3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री हर्षिता शेअरने काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमर्स अदांजात दिसून आली होती. (Photo Credit : Instagram)
6/7
![काही दिवसांपूर्वीच हर्षिताने शेअर केलेले फोटो पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. (Photo Credit : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17172550/2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वीच हर्षिताने शेअर केलेले फोटो पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. (Photo Credit : Instagram)
7/7
![लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूरमधील डिंपी म्हणजेच, हर्षिता शेखरने आपले ग्लॅमर्स फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Credit : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17172539/1-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूरमधील डिंपी म्हणजेच, हर्षिता शेखरने आपले ग्लॅमर्स फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Credit : Instagram)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)