एक्स्प्लोर
जुन्या 5, 10 आणि 100 च्या नोटा बंद होणार? आरबीआयने काय म्हटलं...
1/6

नोटाबंदीनंतर 10 नोव्हेंबर 2016 रोजी 500 च्या नोटा, 5 जानेवारी 2018 रोजी 10 ची नवीन नोट जारी केली, जुलै 2019 मध्ये 100 ची नवीन नोट जारी करण्यात आली,
2/6

सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100, 10 आणि 5 च्या जुन्या नोटा संदर्भात कोणतीही अंतिम मुदत किंवा परिपत्रक जारी केलेले नाही.
3/6

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या वक्तव्यानंतर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती.
4/6

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रवक्ते यांना स्पष्ट केलं की, पुढील मार्च आणि एप्रिलनंतरही 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात राहतील.
5/6

मात्र या बातमीत काहीच तथ्य नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की, 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा वैध आहेत आणि त्या चलनात राहतील. त्यांना चलनातून हटवण्याची सध्या कोणतीही योजना नाही.
6/6

नोटबंदीनंतर चलनी नोटांबाबत अनेक अफवा सातत्याने पसवल्या जात आहेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढच्या महिन्यापासून काही जुन्या नोटा जसं की 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून हटवणार असल्याची माहिती पसरवली जात आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























