एक्स्प्लोर
Vidya Balan : विद्या बालनचा अफाट संघर्ष; जे कमावलं ते सहजासहजी मिळालं नाही...
विद्या बालन
1/9

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. यासाठी विद्याला मोठा संघर्ष करावा लागला. 'परिणिता' चित्रपटानंतर तिचा संघर्ष संपला.
2/9

लोक काय म्हणतील याची पर्वा न करणारी ही अभिनेत्री आज खूप सुंदर आयुष्य जगत आहे.
3/9

विद्या बालनला सुरुवातील दक्षिणात्या चित्रपटसृष्टीत अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत एक मल्याळम चित्रपट मिळाला होता.
4/9

विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले. यानंतर तिने छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले.
5/9

यातील बहुतांश जाहिराती प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. विद्या प्रदीप सरकार यांना दादा म्हणायची.
6/9

यादरम्यान विद्याने विनोद चोप्राच्या आगामी 'परिणीता' चित्रपटासाठी ऑडिशन दिले. 'परिणिता' या चित्रपटासाठी विद्याला 60 हून अधिक स्क्रीन टेस्ट द्याव्या लागल्या होत्या.
7/9

एका क्षणी, तिला वाटले की हा चित्रपटासाठी देखील ती नाकारली जाईल. मात्र या चित्रपटासाठी अखेर विद्या बालनची निवड झाली
8/9

2005 मध्ये आलेल्या 'परिणिता' या चित्रपटाने विद्या बालनचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. 13 वर्षांच्या कारकिर्दीत विद्याने बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली.
9/9

'भूल भुलैया' चित्रपटापासून ते 'द डर्टी पिक्चर'मधील बोल्ड कॅरेक्टर ते 'कहानी', जलसामधील दमदार अभिनयानं विद्यानं वेगळी छाप सोडली आहे.
Published at : 24 Mar 2022 10:27 AM (IST)
आणखी पाहा























