एक्स्प्लोर
Urffi Jawed : उर्फीची भन्नाट फॅशन; शर्टच्या स्लीव्हमधून बनवला टॉप!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/d409ba8b0fadc199750a8833323e9472_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो:urf7i/ig )
1/6
![कपड्यांमध्ये कसे प्रयोग करायचे आणि त्यांना नवीन स्टाईलमध्ये कसे कॅरी करायचे हे उर्फीपेक्षा चांगले कोणाला माहित असेल. (फोटो:urf7i/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/1fa4bb258af946beaab493339c877a2d3b18f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कपड्यांमध्ये कसे प्रयोग करायचे आणि त्यांना नवीन स्टाईलमध्ये कसे कॅरी करायचे हे उर्फीपेक्षा चांगले कोणाला माहित असेल. (फोटो:urf7i/ig )
2/6
![उर्फीने आता शर्टच्या स्लीव्हजमधून टॉप बनवलाय. (फोटो:urf7i/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/d7ffdfbde69aab70e83b92e18d47e2bc900c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने आता शर्टच्या स्लीव्हजमधून टॉप बनवलाय. (फोटो:urf7i/ig )
3/6
![उर्फी जावेद तिच्या पोस्टमध्ये खास लूकमध्ये दिसत आहे. तिने ऑलिव्ह ग्रीन कलरच्या शर्ट स्लीव्हसह खास डिझाईनचा टॉप बनवला आहे. जो परिधान करून उर्फीने तिचे फोटोशूट केले आहे. (फोटो:urf7i/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/b80e2647f63984376d674b1436de150f94777.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद तिच्या पोस्टमध्ये खास लूकमध्ये दिसत आहे. तिने ऑलिव्ह ग्रीन कलरच्या शर्ट स्लीव्हसह खास डिझाईनचा टॉप बनवला आहे. जो परिधान करून उर्फीने तिचे फोटोशूट केले आहे. (फोटो:urf7i/ig )
4/6
![उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुरुवातीला उर्फीच्या विचित्र पँटची चर्चा होती, पण जेव्हापासून उर्फीने सांगितले की तिने हा टॉप त्याच्या शर्टच्या स्लीव्हमधून बनवला आहे, तेव्हापासून तिच्या टॉपची खूप चर्चा होत आहे. (फोटो:urf7i/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/24d3f6b75e966fda3b9c56f3bb63547c47a2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुरुवातीला उर्फीच्या विचित्र पँटची चर्चा होती, पण जेव्हापासून उर्फीने सांगितले की तिने हा टॉप त्याच्या शर्टच्या स्लीव्हमधून बनवला आहे, तेव्हापासून तिच्या टॉपची खूप चर्चा होत आहे. (फोटो:urf7i/ig )
5/6
![उर्फीच्या टॅलेंटने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. कोणी उर्फीला हॉट म्हणत आहेत तर कोणी गॉर्जियस म्हणत आहेत. (फोटो:urf7i/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/798679235f70a6202df2f834b5374ae2b2584.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीच्या टॅलेंटने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. कोणी उर्फीला हॉट म्हणत आहेत तर कोणी गॉर्जियस म्हणत आहेत. (फोटो:urf7i/ig )
6/6
![तुम्ही पण सांगा तुम्हाला उर्फीचा लूक कसा वाटला? (फोटो:urf7i/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/19/e652c3804ec403ca3081b91b776e26e9c2917.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही पण सांगा तुम्हाला उर्फीचा लूक कसा वाटला? (फोटो:urf7i/ig )
Published at : 19 Apr 2022 02:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)