एक्स्प्लोर

In Pics : बोल्ड अॅण्ड ग्लॅमरस Saie Tamhankar चा वाढदिवस!

(Photo : @saietamhankar instagram)

1/8
मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. (Photo : @saietamhankar instagram)

2/8
35 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.(Photo : @saietamhankar instagram)

3/8
मूळची सांगलीची असलेल्या सईने मुंबईत आल्यानंतर प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं. (Photo : @saietamhankar instagram)

4/8
त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत करिअरची सुरुवात केली. (Photo : @saietamhankar instagram)

5/8
सई ताम्हणकरला 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली.(Photo : @saietamhankar instagram)

6/8
तर सईने 'सनई चौघडे' या चित्रपटातून चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.(Photo : @saietamhankar instagram)

7/8
मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई चर्चेत आली होती.(Photo : @saietamhankar instagram)

8/8
गजनी आणि हंटर या हिंदी चित्रपटातही तिने काम केलं आहे. (Photo : @saietamhankar instagram)

टीव्ही-नाटक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Embed widget