एक्स्प्लोर
Marathi Movies Release : सणासुदीच्या काळात सिनेमागृहात 'हे' मराठी चित्रपट धमाका करणार!
आगामी मराठी सिनेमे
1/6

जयंती (Jayanti) - मराठी चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर 'जयंती' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जयंती सिनेमा 26 नोव्हेंरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित "जयंती" हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा आहे.
2/6

झिम्मा (Jhimma) - येत्या 19 नोव्हेंबरला 'झिम्मा' सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहे. 'झिम्मा' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या सर्व अभिनेत्रींसोबत चित्रपटाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील दिसणार आहे.
Published at : 17 Oct 2021 06:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























