एक्स्प्लोर
Vaibhav Mangale : 'अलबत्या गलबत्या' बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर, दिवाळीत बच्चेकंपनीला पाहता येणार खट्याळ चेटकिणीची धमाल गोष्ट
(Photo : Vaibhav Mangale/Facebook)
1/7

वैभव मांगलेने सोशल मीडियावर चेटकीणीच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोवर त्याने कॅप्शन लिहिली आहे,"मी येत आहे दिवाळीत तुमच्या भेटीला...तयार राहा". (Photo : Vaibhav Mangale/Facebook)
2/7

वैभव मांगले साकारत असलेली चिंची चेटकीण बालप्रेक्षकांना कधी हसवते तर कधी घाबरवते. लहानांसोबत मोठ्यांनादेखील हे बालनाट्य प्रचंड आवडते.(Photo : Vaibhav Mangale/Facebook)
Published at : 19 Oct 2021 05:42 PM (IST)
आणखी पाहा























