एक्स्प्लोर

Railway Ticket PNR : रेल्वे तिकिटामधील पीएनआरचा अर्थ काय असतो? दहा अंकी क्रमांकामध्ये लपलेले असतात चार अर्थ

PNR:भारतात लाखो लोक दररोज रेल्वेनं प्रवास करत असतात. रेल्वेच्या तिकिटावर पीएनआर क्रमांक असतो. रेल्वे प्रवासात पीएनआर महत्त्वाचा असतो.

पीएनआर क्रमांकाचा अर्थ

1/5
भारत जगातील रेल्वे जाळ्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर असून आशिया खंडात पहिल्या स्थानावर आहे. भारतातील रेल्वे ट्रॅक 68 हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे आहेत.

2/5
भारतात जवळपास 13200 पॅसेंजर ट्रेन आणि 7325 रेल्वे स्थानकं आहेत. तुम्ही जेव्हा रेल्वेनं प्रवास करता त्यावेळी तुम्हाला पीएनआर क्रमांक दिला जातो.

3/5
पीएनआरला पॅसेंजर नेम रेकॉर्ड असं म्हटलं जातं. या क्रमांकावर प्रवाशाची सर्व माहिती नोंद असते. तिकीट आरक्षित करताना पीएनआर नंबर तयार केला जातो.    आपण आरक्षण केल्यानंतर आपल्याला कन्फर्म सीट मिळाली की नाही हे तपासण्यासाठी पीएनआर क्रमांक फायदेशीर ठरतो.

4/5
आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पीएनआर स्टेटस पर्यायावर क्लिक करुन आपण आरक्षित केलेल्या तिकिटाची स्थिती काय आहे ते पाहता येतं. याशिवाय पीएनआर क्रमांकाच्या मदतीनं एसएमएस द्वारे देखील तिकीट कन्फर्म झालं की नाही हे पाहता येतं.

5/5
पीएनआरमध्ये 10 अंक असतात,त्यापैकी पहिले तीन क्रमांक तिकीट कोणत्या विभागामधून देण्यात आलं हे दर्शवतं. मुंबई विभागाचा क्रमांक 8 असून इतर दोन अंक देखील विभाग दाखवतात. यानंतरचे 7 अंक ट्रेन क्रमांक , प्रवासाची तारीख, प्रवासाची माहिती दर्शवतात.रेल्वे प्रवासाबाबत इतर माहिती देखील तिकीटावर दिलेली असतेली.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप

मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण

मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक

Embed widget