मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक उंची गाठलेली आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
2/6
मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता. (Photo:@mipalkarofficial/IG)
3/6
मिथिलाची नुकतीच लिटील थिंग्स नावाची वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लिटील थिंग्सचा हा चौथा सीझन होता. सलग चार यशस्वी सीझनदेणारी लिटील थिंग्स ही सध्याच्या घडीची नामांकित वेबसीरीज आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
4/6
निळ्या रंगाची साडी आणि ऑफ व्हाइट रंगाचा ब्लाउज त्यावर कुंदनाचा हार घाललेला मिथिलाचा लूक सध्या चर्चेत आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
5/6
मिथिला सध्या लिटील थिंग्सचे प्रमोशन करताना दिसून येते. प्रत्येक प्रमोशच्या वेगळ्या लूकमध्ये मिथिला दिसून येते. (Photo:@mipalkarofficial/IG)
6/6
मिथिलाने शेअर केलेल्या एका फोटोवर तिने पलट अशी कॅप्शन लिहिली आहे. मिथिलाच्या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव दिसून येतो आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)