एक्स्प्लोर
Babu Movie: "बाबू" सिनेमात पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका
अंकित मोहन
1/6

काही दिवसांपूर्वी 'बाबू' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. त्याचे चित्रीकरण आता बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून नुकताच या चित्रपटाचा ॲक्शन सिक्वेन्स चित्रित करण्यात आला आहे.
2/6

चित्रपटात अंकित मोहनचे अनेक अॅक्शन सीन्स आहेत. त्यासाठी अंकितने बरीच मेहनत घेतली आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो.
Published at : 12 Oct 2021 09:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















