एक्स्प्लोर
PHOTO : मालिकेच्यानिमित्ताने अवघ्या महाराष्ट्राला होणार प्रसिद्ध ‘बगाड’ यात्रेचं दर्शन!
Man Zal Bajind
1/6

टीव्ही मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीवरील ‘मन झालं बाजिंद’ (Man Zal Bajind) या लोकप्रिय मालिकेत सातारा-वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवण्यात येणार आहे. वाई येथील फुलेनगर-शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले ‘बगाड’ (Bagad Yatra) या मालिकेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.
2/6

'मन झालं बाजिंद'च्या कलाकारांनी बावधनसारखेच बगाड फुलेनगर वाई येथे ही होते, हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य अगदी उत्तम रित्या पार पाडले आणि याची प्रचिती प्रेक्षकांना लवकरच होणार आहे.
Published at : 25 Mar 2022 12:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























