एक्स्प्लोर

PHOTO : बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शहनाज गिलचा जलवा, सोशल मीडियावर शेअर केले सिझलिंग फोटो!

Shehnaaz gill

1/7
पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. अलीकडच्या काळात तिने तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष दिले आहे.

2/7
शहनाज गिलने नुकतेच इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि सिझलिंग दिसत आहे. जंपसूटमध्ये तिची परफेक्ट फिगर फ्लाँट करत आहे.

3/7
शहनाज गिलने फिकट तपकिरी रंगाच्या पोशाखातही सुंदर दिसत आहे. यासोबत तिने गळ्यात सोनेरी रंगाचा चोकर परिधान केला आहे. तिने तिचे केस वेगळ्या स्टाईलने बांधले आहेत.

4/7
शहनाज गिलने यापूर्वी खूप सुंदर फोटो शेअर केले होते. यात ती एखाद्या दिवा पेक्षा कमी दिसत नव्हती.

5/7
शहनाज गिल, सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानने तिला आगामी चित्रपटासाठी साईन केले आहे. दबंग खान शहनाजची नेहमी काळजी घेतो.

6/7
‘बिग बॉस 13’ दरम्यान शहनाजचे नाव सिद्धार्थ शुक्लासोबत जोडले गेले होते. मात्र, अभिनेत्याच्या जाण्यानंतर शहनाज कोलमडून गेली होती.

7/7
अनेक महिने लोकांपासून दूर राहिल्यानंतर ती पुन्हा व्यावसायिक जीवनात परतली आहे. तिच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खूश आहेत आणि तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय

धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO

Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं

IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल

रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!

IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 

Embed widget