वैयक्तिक आयुष्यात अनेक वादात सापडलेला तसंच विविध रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला राहुल महाजन सध्या चर्चेत आहे. यावेळी चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे त्याची पत्नी नतालिया इलिना. नतालियाचे इन्स्टा फोटा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
2/7
राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे. राहुलचं पहिलं लग्न श्वेता सिंह सोबत झालं होतं. त्यानंतर त्याने डिंपी सोबत लग्न केलं. परंतु हे लग्न मोडल्यावर त्याने रशियन मॉडेल नतालिया इलिनासोबत संसार थाटला. ती राहुलपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे.
3/7
राहुल आणि नतालिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात आणि सातत्याने एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
4/7
एका मुलाखतीत राहुल महाजनने सांगितलं होतं की, लग्न करण्याआधी नतालियाने हिंदू धर्म स्वीकारला होता.
5/7
लाईम लाईटपासून दूर असली तरी नतालिया इन्स्टाग्रावर फारच अॅक्टिव्ह असते. या प्लॅटफॉर्मवर तिचे फॉलोअर्सही बरेच आहेत.
6/7
नतालिया इन्स्टाग्रामवर आपले फोटोशूट शेअर करत असते. तिचा गॉर्जिअस लूक सगळ्यांना भुरळ पाडतो.
7/7
नतालिया लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याचं कळतं.