एक्स्प्लोर

In Pics : छोट्या पडद्यावरील 'नागिन' मौनी रॉय करतेय सुट्टी एन्जॉय, व्हाईट ड्रेसमधील फोटो पाहाच

mouni roy

1/8
छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही झळकलेली अभिनेत्री मौनी रॉयने अलीकडे सोशल मीडियावर तुफान अॅक्टीव्ह असते. (Photo : @imouniroy/Instagram)

2/8
सध्या ती भटकंती करत असून नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर सुट्टीचे फोटो शेअर केले आहेत.  (Photo : @imouniroy/Instagram)

3/8
या फोटोंमध्ये ती पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये दिसत असून तिने आरशासमोरील अधिक फोटो पोस्ट केले आहेत. (Photo : @imouniroy/Instagram)

4/8
मौनी रॉय कायम नवनव्या लूकमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते, ज्यांना चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक्स करतात. (Photo : @imouniroy/Instagram)

5/8
इंडियन तसंच वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारांमध्ये मौनी रॉय फोटो पोस्ट करत असते. (Photo : @imouniroy/Instagram)

6/8
मौनी दररोज नवनवे फोटो पोस्ट करत असून या साऱ्यांवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo : @imouniroy/Instagram)

7/8
मौनी विविध ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत आहे. (Photo : @imouniroy/Instagram)

8/8
मौनी काही महिन्यांपूर्वीच सुरज नामबियारसोबत लग्नबंधनात अडकली आहे. (Photo : @imouniroy/Instagram)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

Embed widget