एक्स्प्लोर
Apex Ecotech IPO : अॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
Apex Ecotech IPO :अॅपेक्स इकोटेक आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी आजपासून खुला झाला आहे. या आयपीओची जोरदार चर्चा आहे.
अॅपेक्स इकोटेक आयपीओ
1/5

अॅपेक्स इकोटेक एसएमई आयपीओ आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या आयपीओला सबस्क्राइब करण्यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.कंपनीचा यामाध्यमातून 25.54 कोटी रुपयांची कमाई करण्याचा प्रयत्न आहे.
2/5

अॅपेक्स इकोटेक एसएमई आयपीओद्वारे 34.99 लाख इक्विटी शेअर जारी करणार आहे. एका शेअरची किंमत 73 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Published at : 27 Nov 2024 03:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























