एक्स्प्लोर
PHOTO : ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर ‘बिग बॉस’ विजेत्या रुबिना दिलैकचा दिलकश अंदाज!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/2ffaf97462c9108c549f759e574cf4ca_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rubina Dilaik
1/6
![टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या माध्यमातून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे लोकांमध्ये खूपच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/0d21e5db51b87c36478cab84e953edfe0a28d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या माध्यमातून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे लोकांमध्ये खूपच चर्चेत असते.
2/6
![बिग बॉसनंतर रुबिना पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये दिसणार आहे. हे ऐकून रुबिनाचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/5eba11f204e0c88c7b85e40d46eb64a88fa3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉसनंतर रुबिना पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये दिसणार आहे. हे ऐकून रुबिनाचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.
3/6
![नुकतेच या शोच्या सेटवर तिने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/f182d3da2852ceadeaf60fa6ed328133afee2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच या शोच्या सेटवर तिने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.
4/6
![या गुलाबी ड्रेसमध्ये रुबिना दिलैक खूप सुंदर दिसत आहे. तिने या निसर्गरम्य परिसरात सुंदर फोटोशूट केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/2e34d65dd6aac50f526fec37f597de0a85f9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गुलाबी ड्रेसमध्ये रुबिना दिलैक खूप सुंदर दिसत आहे. तिने या निसर्गरम्य परिसरात सुंदर फोटोशूट केले आहे.
5/6
![मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुबिना दिलीक 'खतरों के खिलाडी 12'चा भाग बनणार आहे. याआधी रुबिना ‘बिग बॉस 14’ची विजेती देखील ठरली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/41121b57f068739d763f87a0760deb126c776.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुबिना दिलीक 'खतरों के खिलाडी 12'चा भाग बनणार आहे. याआधी रुबिना ‘बिग बॉस 14’ची विजेती देखील ठरली होती.
6/6
![‘खतरों के खिलाडी’साठी ती खूप उत्सुक आहे. यादरम्यान रुबिना म्हणाली की, तिने तिच्या आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे, ज्यामुळे ती आता अधिक मजबूत झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/4a2ecf9aa4a8d8239f35db554fc64996811e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘खतरों के खिलाडी’साठी ती खूप उत्सुक आहे. यादरम्यान रुबिना म्हणाली की, तिने तिच्या आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे, ज्यामुळे ती आता अधिक मजबूत झाली आहे.
Published at : 16 Jun 2022 08:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)