एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: हिना खानचा बोल्ड लूक, फ्लोरल आऊटफिट्समध्ये दिसतेय खास!
हिना खान ही सोशल मीडिया प्रेमी आहे. ती Instagram च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते आणि दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
![हिना खान ही सोशल मीडिया प्रेमी आहे. ती Instagram च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते आणि दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/b311cc8ea66ce9deda59e35a0be9a4091661837992565289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
1/10
![प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने नेहमीच एक उत्तम अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/84f66240980477f47bd58b17cadfbcdd642fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने नेहमीच एक उत्तम अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10
![ती सर्व प्रकारच्या पात्रांशी उत्तम प्रकारे जुळवून घेते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/fbb2fee5d09fba70cc6b4bd19eafe4555d7a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती सर्व प्रकारच्या पात्रांशी उत्तम प्रकारे जुळवून घेते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/10
![यामुळेच या अभिनेत्रीने अल्पावधीतच घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/5369ec1e5978913d9d3d7478db5e6bee4d698.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळेच या अभिनेत्रीने अल्पावधीतच घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/10
![जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/ae8ccb59e21d12cad8b2db42b91824ce9f0cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/10
![हिना बोल्डनेसच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. अनेकदा चाहत्यांना त्याचा सिझलिंग लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा हिनाच्या नव्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/dc19cbba9c15207f9a465c82f4f2db0a5025d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना बोल्डनेसच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. अनेकदा चाहत्यांना त्याचा सिझलिंग लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा हिनाच्या नव्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/10
![ताज्या फोटोंमध्ये, हिनाने फ्लोरल प्रिंट क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/16f06a969bfb4fa5ee2f9962f021919728232.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फोटोंमध्ये, हिनाने फ्लोरल प्रिंट क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/10
![हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केसांचा बन बांधला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/527289f0efb287f3e4619d5edf3dfb43cc0b6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केसांचा बन बांधला आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/10
![या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/37f6509aeb74d3a27bcda87dfa4cedbde80a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/10
![हिनाच्या या फोटोंच्या प्रेमात केवळ तिचे चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही पडले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/add5498bde1d8dffe1873178eb566049a6951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिनाच्या या फोटोंच्या प्रेमात केवळ तिचे चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही पडले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
10/10
![भिनेत्रीच्या या फोटोशूटला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत, तर चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/30/0a941cea433e408564710978e6db11a07d202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भिनेत्रीच्या या फोटोशूटला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत, तर चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 30 Aug 2022 11:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
मुंबई
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion