एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo : शनाया कपूरचा एलिगेंट लूक
स्टार किड्स शनाया कपूरने तिचे एलिगेंट लूकमधील फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
![स्टार किड्स शनाया कपूरने तिचे एलिगेंट लूकमधील फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/593f6c46335da90dd11eae110df417d01674475541168328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shanaya kapoor
1/10
![अभिनेत्री शनाया कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/18c51bf7900723daee7a000288fb3db156b25.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री शनाया कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.
2/10
![शनायाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/e132710951555cacbc19fe361c354c1897dd3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनायाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
3/10
![शनाया कपूरने पांढर्या रंगाचा फिगर फिटिंग ड्रेस परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/dd03c1ecfeca83c7b6dd2be4fd1176a8d8fc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनाया कपूरने पांढर्या रंगाचा फिगर फिटिंग ड्रेस परिधान केला आहे.
4/10
![या फोटोंमध्ये शनायाचा लूक एलिगेंट दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/58884e897292d073b336abea4ff14c28e2902.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये शनायाचा लूक एलिगेंट दिसत आहे.
5/10
![बॉलिवूडमध्ये एन्ट्री न करताही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/b620b3431298b0859cebc8f435fe30ecb6793.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमध्ये एन्ट्री न करताही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे.
6/10
![हॉट लूक ते बोल्ड बिकिनीपासून लेहेंग्यापर्यंत शनाया तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/30087c6e1dd37181c2aea1aa24d4dc09cfc32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉट लूक ते बोल्ड बिकिनीपासून लेहेंग्यापर्यंत शनाया तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
7/10
![व्हॅलेंटिनो या लक्झरी लेबलवरून घेतलेल्या या पोशाखाची रचना अप्रतिम आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/157bc01f7de261018bfe7465462c0713c19f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हॅलेंटिनो या लक्झरी लेबलवरून घेतलेल्या या पोशाखाची रचना अप्रतिम आहे.
8/10
![या फोटोंमध्ये शनाया तिची स्लिम फिगर सहज फ्लॉन्ट करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/d0ab98c7d9754a62e82411ad20c8d774fd918.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये शनाया तिची स्लिम फिगर सहज फ्लॉन्ट करत आहे.
9/10
![जुल नेकलाइन असलेल्या फुल स्लीव्ह डिझाइनच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये शनाया खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/13e8f79e42283bd03ee5854979b6bc9d207c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुल नेकलाइन असलेल्या फुल स्लीव्ह डिझाइनच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये शनाया खूपच सुंदर दिसत आहे.
10/10
![शनायाच्या ड्रेसवर चांदीचे काम या केल्यातेने ड्रेस अधिकच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/4616766767571ff1f1b2c048e6035d027519a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनायाच्या ड्रेसवर चांदीचे काम या केल्यातेने ड्रेस अधिकच सुंदर दिसत आहे.
Published at : 23 Jan 2023 05:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
पुणे
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)