एक्स्प्लोर

PHOTO: 'कॉफी विथ करण' शोमध्ये सारा आणि जान्हवीचा खास लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

(photo:janhvikapoor/ig)

1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला (Koffee With Karan 7)  सुरुवात झाली आहे.(photo:janhvikapoor/ig)

2/6
या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री आलिया भट  (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करण 7 चा पहिला एपिसोड सुपरहिट ठरला आहे. या एपिसोडने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कॉफी विथ करणचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड आहे. (photo:janhvikapoor/ig)

3/6
आता या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) या दोघी हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आला आहे. (photo:janhvikapoor/ig)

4/6
कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा आणि जाह्नवी या दोघी हजेरी लावणार आहेत.(photo:janhvikapoor/ig)

5/6
प्रोमोमध्ये दिसत आहे की, सारा आणि जाह्नवी करणसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करताना दिसत आहेत.(photo:janhvikapoor/ig)

6/6
कार्यक्रमाच्या एका सेटमेंटमध्ये करण साराला तिच्या एक्सबाबत विचारतो. यावेळी सारा म्हणते, 'माझा एक्स हा सर्वांचा एक्स होता' सारा आणि जाह्नवीचा हा एपिसोड 14 जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. (photo:janhvikapoor/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?

अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो

तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...

Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget