एक्स्प्लोर
Malaika Arora: 51 वर्षीय मलायका अरोराने फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, तिच्या जबरदस्त लुकने वेधलं लक्ष!
मलायका अरोराने नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.
मलायका अरोरा
1/9

मलायका अरोराने भलेही अभिनयात काही विशेष कौशल्य दाखवले नसेल, परंतु तिने आपल्या नृत्यशैली, सौंदर्य, फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्सने संपूर्ण जगाला वेड लावले आहे.
2/9

आज मलाइकाला पाहता ती 51 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही.
Published at : 13 Dec 2024 10:49 AM (IST)
आणखी पाहा























