एक्स्प्लोर
PHOTO: मांजरीबरोबर पोज देत रिंकू राजगुरूने शेअर केलं न्यू इयर फोटोशूट; पाहा फोटो!
समुद्रकिनारी रिंकूने तिच्या मांजरीबरोबर फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
रिंकू राजगुरू
1/9

अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
2/9

'सैराट' (Sairat) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत पोहोचली आहे. पहिल्या सिनेमाने अभिनेत्री ब्रेक मिळाला.
Published at : 01 Jan 2025 03:36 PM (IST)
आणखी पाहा























