एक्स्प्लोर
Sonam Kapoor Wedding | लग्नातील सोनमच्या लेहंग्याची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Feature_Photo_11
1/6

अभिनेते अनिल कपूर यांची धाकटी मुलगी रिया कपूरचं आज लग्न होणार आहे. या लग्नासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी अनिल कपूर यांचं घर सजवण्यात आलं आहे. लग्नाची बातमी आल्यानंतर आता तिच्या लग्नाच्या पोशाखाची चर्चा करण्यात आली.(photo courtesy: @sonamkapoor instagram)
2/6

मुंबईत सोनम कपूरच्या लग्नामुळे बरीच चर्चा झाली होती. विशेषतः सोनम कपूरच्या लग्नाच्या पोशाखाची खूप चर्चा झाली.जरी सोनम कपूरने प्रत्येक समारंभासाठी एक खास पोशाख निवडला होता, पण तिचा लग्नातील ड्रेस सर्वात सुंदर होता. (photo courtesy: @sonamkapoor instagram)
3/6

सोनम कपूरने या खास दिवसासाठी लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. ज्यात ती एक अतिशय सुंदर दिसत होती. सोनम कपूरने डिझायनर लेहंगा त्यावर पारंपरिक दागिने घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण तुम्हाला माहिती आहे का सोनम कपूरचा लेहेंगा इतका खास का होता?(photo courtesy: @sonamkapoor instagram)
4/6

सोनम कपूरचा लेहंगा बनवायला बराच वेळ लागला आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, या लेहंग्याचे कापड मध्य प्रदेशातील महेश्वरमध्ये बनवले गेले होते. जे खूप खास होते आणि त्यामुळे लेहेंगा आणखी सुंदर झाला.(photo courtesy: @sonamkapoor instagram)
5/6

लेहंगाचे फॅब्रिक मध्य प्रदेशातून गुजरातमधील अहमदाबादला नेण्यात आले. जिथे या फॅब्रिकवर उत्तम भरतकाम केले गेले होते आणि या भरतकामाच्या डिझाईनने लेहंग्याला पूर्णपणे वेगळा लूक दिला. लेहंगावरील भरतकाम कलाबट्टू तंत्राने विणलेले होते.(photo courtesy: @sonamkapoor instagram)
6/6

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लेहंगावर सोन्याच्या आणि चांदीच्या तारांनी भरतकाम केले होते.लेहंग्याच्या मध्यभागी कमळाच्या फुलांची रचना. हा लेहेंगा खरोखर सुंदर होता. सोनम कपूरच्या या लेहेंगाची किंमत तुम्हाला माहिती आहे का? प्रसारमाध्यमांमध्ये सोनमच्या या लेंहग्याची किंमत सुमारे 70 लाख रुपयांपर्यंत सांगण्यात आली आणि हे ऐकल्यानंतर चाहत्यांचे धाबे दणाणले.(photo courtesy: @sonamkapoor instagram)
Published at : 14 Aug 2021 07:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
