एक्स्प्लोर
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Actresses Who Married Businessman : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी उद्योजक-व्यावसायिकांसोबत संसार थाटला आहे. कोणी 7200 कोटी तर कोणी 4000 कोटींचा मालक आहे.
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी अभिनेत्यांशी लग्न केले आहे. काही अभिनेत्रींनी बॉलीवूडच्या हँडसम अभिनेत्यांऐवजी उद्योजक-व्यावसायिकांसोबत संसार थाटला. या अभिनेत्रींचे पती हे चांगलेच श्रीमंत आहेत. कुणाच्या पतीची संपत्ती 7200 कोटी रुपये आहे तर कुणाच्या पतीची 4000 कोटी रुपये आहे.
1/7

प्रीती झिंटा- बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रीती झिंटा अमेरिकन उद्योगपती जीन गुडइनफच्या प्रेमात पडली. प्रीतीच्या पतीची एकूण संपत्ती 110 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. प्रीती आणि जीन सरोगसीद्वारे मुलगी जिया आणि मुलगा जय यांचे पालक झाले. 2016 मध्ये दोघांचे लग्न झाले होते.
2/7

सोनम कपूर- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले. या दोघांनी 2018 साली लग्न केले. आनंद हा खूप श्रीमंत बिझनेसमन आहे. त्यांची एकूण संपत्ती 4 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.
Published at : 08 Jul 2024 09:55 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















