एक्स्प्लोर
Shweta Tiwari: चाळीशीत सौंदर्य खुललं...श्वेताच्या कातिल अदांवरुन नजर हटणार नाही! पाहा फोटो
Shweta Tiwari Latest Photoshoot: श्वेता तिवारीच्या लेटेस्ट फोटोशूटमधील कातिल अदांनी चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच...
![Shweta Tiwari Latest Photoshoot: श्वेता तिवारीच्या लेटेस्ट फोटोशूटमधील कातिल अदांनी चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/8cdd9ddeed34b56eaa0c674ea70017941687447192326290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shweta Tiwari Latest Photoshoot
1/8
![अभिनेत्री श्वेता तिवारी ही स्मॉल स्क्रीन क्वीन म्हणून ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/73e192162e00a5b21a9ba97b6e1e86864e565.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री श्वेता तिवारी ही स्मॉल स्क्रीन क्वीन म्हणून ओळखली जाते.
2/8
![वयाच्या 42 व्या वर्षीदेखील श्वेताचे सौंदर्य आणखीच खुललं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/3620d37c53ba1043d47f3de804ba2c540925f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या 42 व्या वर्षीदेखील श्वेताचे सौंदर्य आणखीच खुललं आहे.
3/8
![श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/7fec1b144b835cd2ce0c5c88030521b479e35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले आहे.
4/8
![बाथरुममध्ये स्टायलिश गाउनमध्ये श्वेताने किलर पोज दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/378ae0f41822c94849203bd15b454b2c3c731.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाथरुममध्ये स्टायलिश गाउनमध्ये श्वेताने किलर पोज दिली आहे.
5/8
![पाण्याने भिजलेले केस...कातील नजर...या अदांमुळे तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/646bf424c6e23550166b4d979f9a2b0223c3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाण्याने भिजलेले केस...कातील नजर...या अदांमुळे तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.
6/8
![अनेकांनी श्वेता हा लूक फायर असून अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/8d5ad292b7648a764ea36b5ca11d4fd83aac9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकांनी श्वेता हा लूक फायर असून अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.
7/8
![एका चाहत्याने श्वेताला तू पलकपेक्षाही सुंदर दिसतेस असं म्हणत सौंदर्याला दाद दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/00cfae52c7f8ac769215cfff3c08ba2c4a407.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका चाहत्याने श्वेताला तू पलकपेक्षाही सुंदर दिसतेस असं म्हणत सौंदर्याला दाद दिली.
8/8
![श्वेता आपल्या फिटनेसवरही खूप मेहनत घेते. त्यामुळे ती सुंदर आणि फिट दिसून येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/4cf4bc331d7dd565bfddbdd90c150867db1da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता आपल्या फिटनेसवरही खूप मेहनत घेते. त्यामुळे ती सुंदर आणि फिट दिसून येते.
Published at : 22 Jun 2023 08:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)