एक्स्प्लोर

shanaaz gil: हा अभिनेता आहे सुप्रसिध्द बॉलीवू़ड अभिनेत्री शेहनाज गीलचा गॉडफादर?

shehnaz gill शहनाज गीलला सलमान खानने तिच्या सुरुवातीच्या आयुष्यात फार मदत केली. सिनेसृष्टीतील प्रत्येक गोष्टीत सलमानने फार महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं शहनाजने म्हटलं आहे.

shehnaazgill

1/9
शेहनाज गीलला तिच्या करिअरमध्ये सलमाने बऱ्याच वेळेस मदत केली आहे. त्यामुळे तो तिचा गॉ़फादक असल्याचं म्हटलं जातं.

2/9
सलमानने बीग बॉस 13 पासूनच खूप मदत केली आहे. शहनाजने सलमानचा बऱ्याचदा ओरडादेखील खाल्ला आहे.

3/9
शहनाजने बिग बॉस सीजन 13 पासून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांनंतर शेहनाज चांगलीच प्रकाशझोतात आली.

4/9
शहनाजने आताच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले, की आता माझ्याकडे जे आहे त्यात मी खूप आनंदी आहे. 'मी माझ्या चुकांमधून खूप शिकले आहे आणि यापुढेही शिकत राहीन' असं देखील ती म्हणाली आहे.

5/9
सलमान विषयी बोलताना शहनाज म्हणाली 'मला या क्षेत्राविषयी काहीच माहीत नव्हती, पण सलमान सरांनी मला खूप प्रेरित केले. त्यांनी मला सांगितले कि या क्षेत्रात कसं असतं ते'.

6/9
सलमान तिच्या प्रत्येक प्रश्नांची अगदी समाधानकारक उत्तरंदेखील द्यायचा.सलमानने तिला बऱ्याच गोष्टी शिकवल्या ज्या तिच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या,

7/9
शहनाजने तिच्या आयुष्याती बऱ्याच गोष्टींचे श्रेय सलमानला दिले आहे.

8/9
शहनाजला बऱ्याच वेळा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, त्यानंतर तिने तिच्या आयुष्यात बरेच बदल केले.

9/9
शहनाजने खूप लवकर तिच्या करिअरची सुरुवात केली आणि बरेच चढउतार पाहिले. या तिच्या प्रवासात सलमाने तिला बरीच मदत केली असल्याचं शहनाज सांगते.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार

Embed widget