एक्स्प्लोर
Sharmishtha Raut: शर्मिष्ठाने पूर्ण केलं सोळा सोमवारचं व्रत, पहा उद्यापनाचे फोटो!
शर्मिष्ठा
1/7

Sharmishtha Raut: 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. (photo:sharmishtharaut/ig)
2/7

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून शर्मिष्ठा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. (photo:sharmishtharaut/ig)
3/7

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने अलिकडेच तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली आहे. (photo:sharmishtharaut/ig)
4/7

नुकतेच शर्मिष्ठाने तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:sharmishtharaut/ig)
5/7

शर्मिष्ठाने सोळा सोमवारचं व्रत पूर्ण केले असून त्याच्या उद्यापनाचे हे फोटो आहेत. (photo:sharmishtharaut/ig)
6/7

यात शर्मिष्ठा आणि तेजस पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. (photo:sharmishtharaut/ig)
7/7

शर्मिष्ठाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (photo:sharmishtharaut/ig)
Published at : 02 Dec 2021 04:56 PM (IST)
आणखी पाहा























