एक्स्प्लोर
शाहरुखच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; लवकरच करणार कमबॅक!

shahrukh
1/7

Shahrukh Khan : आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुख खान Shahrukh Khan) गेले अनेक दिवस मनोरंजनसृष्टीपासून दूर होता.
2/7

शाहरुखचे चाहते गेले अनेक दिवस त्याच्या सिनेमांची प्रतीक्षा करत आहेत.
3/7

आता शाहरुखच्या आगामी 'पठाण', 'टायगर 3' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
4/7

त्यामुळे शाहरुख लवकरच शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच्या आगामी सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत.
5/7

शाहरुख खान पुढील दोन महिने 'पठान' सिनेमाचे शूटिंग करणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानीसोबत एक सिनेमा करत आहे. त्यामुळे शाहरुख लवकरच अनेक चांगल्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
6/7

शाहरुख 'जीरो' सिनेमात शेवटचा दिसला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या सिनेमाला लोकप्रियतेचे शिखर गाठता आले नव्हते. शाहरुख लवकरच सिद्धर्थ आनंदच्या 'पठान' सिनेमात दिसून येणार आहे.
7/7

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याने मुंबई पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयीन सुनावणी आणि एनसीबीकडून बरीच चौकशी केल्यानंतर आर्यनला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आर्यनची 30 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती. (all photo: shahrikhkhan/ig)
Published at : 30 Jan 2022 05:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
