एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shehnaaz Gill : सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मधील शहनाज गिलचा लूक झाला व्हायरल!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/d31710690ce330b1df778ce8239aadb0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:shehnaazgill/ig)
1/7
![अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. शहनाज गिलने तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे आणि सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे.(photo:shehnaazgill/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/2e1fcb99356ecd553d35a3d9f53f8cab8391b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. शहनाज गिलने तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे आणि सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे.(photo:shehnaazgill/ig)
2/7
![या व्हिडीओमध्ये, अभिनेत्री तिच्या या चित्रपटातील लूकमध्येच व्हॅनिटी व्हॅनमधून उतरून सेटच्या दिशेने जाताना दिसत आहे. शहनाज गिल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पेस्टल कलरची साडी परिधान केलेल्या शहनाजने केसांमध्ये गजरा माळला होता.(photo:shehnaazgill/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/bc0d027068fac466ef30cb9af3613d9c32beb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या व्हिडीओमध्ये, अभिनेत्री तिच्या या चित्रपटातील लूकमध्येच व्हॅनिटी व्हॅनमधून उतरून सेटच्या दिशेने जाताना दिसत आहे. शहनाज गिल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पेस्टल कलरची साडी परिधान केलेल्या शहनाजने केसांमध्ये गजरा माळला होता.(photo:shehnaazgill/ig)
3/7
![या चित्रपटात शहनाज सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसणार आहे. भाईजानच्या चित्रपटात काम करत असल्याने शहनाज गिलच्या लोकप्रियतेत आता सलमान खानच्या चाहत्यांचे नावही जोडले गेले आहे. (photo:shehnaazgill/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/e48f78066c58bf8c7d8ac6f46c1134e8cff82.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटात शहनाज सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसणार आहे. भाईजानच्या चित्रपटात काम करत असल्याने शहनाज गिलच्या लोकप्रियतेत आता सलमान खानच्या चाहत्यांचे नावही जोडले गेले आहे. (photo:shehnaazgill/ig)
4/7
![हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत शहनाजचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील होईल असे दिसते.(photo:shehnaazgill/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/113addb2c0169c47aeb2bcbfc62bd73b27779.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत शहनाजचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील होईल असे दिसते.(photo:shehnaazgill/ig)
5/7
![शनिवारी सलमान खानने त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे फोटो शेअर करताना सलमान खानने लिहिले की, ‘माझ्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे.’ काही वेळातच हे पोस्टर व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले.(photo:shehnaazgill/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/fb057256a5b9d9f5218a5e60c92b12ff15783.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिवारी सलमान खानने त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे फोटो शेअर करताना सलमान खानने लिहिले की, ‘माझ्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे.’ काही वेळातच हे पोस्टर व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले.(photo:shehnaazgill/ig)
6/7
![पूजा हेगडेही सध्या सलमान खानसोबत बहुप्रतिक्षित 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पूजा शेवटची 'राधे श्याम' आणि 'बीस्ट'मध्ये दिसली होती. तिच्या नवीन चित्रपटाबद्दल अपडेट शेअर करताना, पूजाने एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये ती सलमान खानच्या प्रसिद्ध पिरोजा ब्रेसलेटसोबत पोज देताना दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/efed606cd809accaf5db310a5dfaa86506022.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा हेगडेही सध्या सलमान खानसोबत बहुप्रतिक्षित 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पूजा शेवटची 'राधे श्याम' आणि 'बीस्ट'मध्ये दिसली होती. तिच्या नवीन चित्रपटाबद्दल अपडेट शेअर करताना, पूजाने एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये ती सलमान खानच्या प्रसिद्ध पिरोजा ब्रेसलेटसोबत पोज देताना दिसत आहे.(photo:shehnaazgill/ig)
7/7
!['कभी ईद कभी दिवाली' सलमान खानच्या वाढदिवसाच्या वीकेंडला रिलीज होणार आहे. हा चित्रपट फरहाद सामजीने दिग्दर्शित केला असून, सलमान खानने त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. (photo:shehnaazgill/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/9ae6e8988f9a9cb728565e1255e2b22c3ea55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कभी ईद कभी दिवाली' सलमान खानच्या वाढदिवसाच्या वीकेंडला रिलीज होणार आहे. हा चित्रपट फरहाद सामजीने दिग्दर्शित केला असून, सलमान खानने त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. (photo:shehnaazgill/ig)
Published at : 17 May 2022 04:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)