एक्स्प्लोर
अर्जुन कपूरने मलायका अरोराचे ब्रेकअप? अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंडची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सातत्याने येत आहेत. दरम्यान, अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने पोस्ट शेअर केलेली नाही..
Arjun Kapoor broke up with Malaika Arora?
1/9

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्याचा 39 वा वाढदिवस साजरा केला .
2/9

अर्जुन त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतो.
Published at : 27 Jun 2024 08:59 AM (IST)
आणखी पाहा























