एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : मुबारक..ईद मुबारक..! शारुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची 'मन्नत' बाहेर तुफान गर्दी
Shah Rukh Khan : ईदच्या खास मुहूर्तावर शारुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर तुफान गर्दी केली होती.
Photo Credit - abp majha
1/10

ईदच्या खास मुहूर्तावर शारुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर तुफान गर्दी केली होती.
2/10

शारुखचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय
3/10

शाहरुखने त्याच्या बाल्कनीतून हा व्हिडिओ शूट केला आहे.
4/10

या व्हिडीओमध्ये तो त्यांच्या चाहत्यांचे स्वागत करताना दिसत आहे.
5/10

त्याला पाहिल्यानंतर चाहतेही आनंदी झालेले पाहायला मिळाले.
6/10

शारुखने ईद मुबारक म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10

याशिवाय गर्दी करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
8/10

दरवर्षी शारुख मन्नतबाहेर येऊन शुभेच्छा देत असतो.
9/10

यावर्षीही त्याने बाल्कनीतून चाहत्यांना शुभेच्छा देण्याची संधी सोडलेली नाही.
10/10

शारुखने त्यांच्या खास शैलीतून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published at : 11 Apr 2024 10:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















