एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: सारा अली खानचा चकाचक लूक; साडीची किंमत ऐकून व्हाल हैराण!
नुकतेच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(photo:saraalikhan95/ig)
![नुकतेच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/cbb564b884b92db35d65aec2feb6b3a81710327553200289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:saraalikhan95/ig)
1/10
![सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयासोबतच तिची फॅशन पाहून लोकही वेडे होतात. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/8ceeb177c409603a7264d9f65375c8ea37913.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयासोबतच तिची फॅशन पाहून लोकही वेडे होतात. (photo:saraalikhan95/ig)
2/10
![तिच्या अभिनयासोबतच तिची फॅशन पाहून लोकही वेडे होतात. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/4baaac675c0e709e46d51e65bdb96685dac7b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या अभिनयासोबतच तिची फॅशन पाहून लोकही वेडे होतात. (photo:saraalikhan95/ig)
3/10
![नुकतेच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/7020c9ad224c046c8eda6e18e9d82b3ae57aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(photo:saraalikhan95/ig)
4/10
![ती नेहमीप्रमाणेच साडीत सुंदर दिसत आहे. पण, तिच्या लुकसोबतच साडीच्या किमतीकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/5dc43186d7e00d211f7d70ada2eea3e7c0cfa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती नेहमीप्रमाणेच साडीत सुंदर दिसत आहे. पण, तिच्या लुकसोबतच साडीच्या किमतीकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (photo:saraalikhan95/ig)
5/10
![साराच्या या साडीची किंमत ८९ हजार आहे. याशिवाय तिच्या हातात दिसणारी बॅगही खूप महाग आहे. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/d1a1b23cb9dbcff2607add848f14414eb60bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साराच्या या साडीची किंमत ८९ हजार आहे. याशिवाय तिच्या हातात दिसणारी बॅगही खूप महाग आहे. (photo:saraalikhan95/ig)
6/10
![सारा अली खानची स्टाईल पाहून चाहते अनेकदा वेडे होतात. साडीच्या स्टाईलमध्येही ती खूप छान दिसते. साराने फुलांच्या साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घातला आहे. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/8fee19742888b91bc41b55f0e7ded2787335c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानची स्टाईल पाहून चाहते अनेकदा वेडे होतात. साडीच्या स्टाईलमध्येही ती खूप छान दिसते. साराने फुलांच्या साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घातला आहे. (photo:saraalikhan95/ig)
7/10
![सारा अली खानची ही फ्लोरल साडी तौरानी क्लोदिंग ब्रँडची आहे. या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार या साडीची किंमत 89 हजार 500 रुपये आहे. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/cd53189ca7468e76a0f8018e407725b444f49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानची ही फ्लोरल साडी तौरानी क्लोदिंग ब्रँडची आहे. या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार या साडीची किंमत 89 हजार 500 रुपये आहे. (photo:saraalikhan95/ig)
8/10
![याशिवाय साराने साडीसोबत घातलेल्या ब्लाउजची किंमत 19 हजार 500 रुपये आहे. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/5818f6c1bbf036dbd0cd0a3c33052f374241c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय साराने साडीसोबत घातलेल्या ब्लाउजची किंमत 19 हजार 500 रुपये आहे. (photo:saraalikhan95/ig)
9/10
![साराने दिल रुबा जाना पोतली कॅरी केली आहे. या बॅगची किंमत 18 हजार 500 रुपये आहे.(photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/ee0893427d2040999d9ae427e5f05d7c5b158.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साराने दिल रुबा जाना पोतली कॅरी केली आहे. या बॅगची किंमत 18 हजार 500 रुपये आहे.(photo:saraalikhan95/ig)
10/10
![सारा अली खानचा हा संपूर्ण लूक पाहिला तर ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने साधी हेअरस्टाईल केली आहे आणि मेकअप देखील नेहमीप्रमाणे हलका ठेवला आहे. (photo:saraalikhan95/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/ed66a8d3f53e3b3e861d05b724ceb80813bbc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानचा हा संपूर्ण लूक पाहिला तर ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने साधी हेअरस्टाईल केली आहे आणि मेकअप देखील नेहमीप्रमाणे हलका ठेवला आहे. (photo:saraalikhan95/ig)
Published at : 13 Mar 2024 04:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion