एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : रिंकू राजगुरुचं सिंपल लूकमध्ये फोटोशूट, इन्स्टाग्रामवर फोटो केले पोस्ट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/c0c28c6fe53b9bf08580731ea97ce445_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rinku Rajguru
1/10
![सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9d43ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैराट चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.
2/10
![सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800e38bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
3/10
![या फोटोंमध्ये तिने अगदी सिंपल लूक ठेवला असून स्लिवलेस टॉप घातला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/156005c5baf40ff51a327f1c34f2975bce4cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये तिने अगदी सिंपल लूक ठेवला असून स्लिवलेस टॉप घातला आहे.
4/10
![रिंकू मागील काही दिवसांपासून झुंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef88f30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू मागील काही दिवसांपासून झुंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.
5/10
![झुंडच्या प्रमोशन निमित्ताने आकाश आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/18e2999891374a475d0687ca9f989d83cb6e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झुंडच्या प्रमोशन निमित्ताने आकाश आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र दिसले.
6/10
![रिंकू वेस्टर्नच नाही तर विविध प्रकारच्या लूकमध्ये फोटो शूट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/30e62fddc14c05988b44e7c02788e18714965.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू वेस्टर्नच नाही तर विविध प्रकारच्या लूकमध्ये फोटो शूट करते.
7/10
![तिने काही दिवसांपूर्वी इंडियन ड्रेसमध्ये देखील फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/032b2cc936860b03048302d991c3498f18acc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने काही दिवसांपूर्वी इंडियन ड्रेसमध्ये देखील फोटो शेअर करत असते.
8/10
![रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56606bc46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.
9/10
![दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/ae566253288191ce5d879e51dae1d8c3902be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
10/10
![सध्यस्थितीला इन्स्टाग्रामवर रिंकूचे 5 लाखांच्या घरात फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/8cda81fc7ad906927144235dda5fdf15131fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्यस्थितीला इन्स्टाग्रामवर रिंकूचे 5 लाखांच्या घरात फॉलोवर्स आहेत.
Published at : 31 Mar 2022 02:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)