एक्स्प्लोर

अटॅकच्या प्रमोशनसाठी रकुल प्रीतने केला डेनिम स्ट्रीट-स्टाईल लुक; पाहा फोटो!

RAKUL PREET

1/6
रकुल प्रीतच्या पाइपलाइनमध्ये सध्या अनेक चित्रपट आहेत. (Instagram/@rakulpreet)

2/6
सध्या ती अटॅकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे ज्यात जॅकलीन फर्नांडिस आणि जॉन अब्राहम देखील आहेत. (Instagram/@rakulpreet)

3/6
बॉलिवूड चित्रपट 'यारियां'मध्ये झळकलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच रकुलप्रीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (Instagram/@rakulpreet)

4/6
रकुल प्रीतने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले,
रकुल प्रीतने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, "मी बॉसी नाही, मी बॉस आहे." जॅकलीन फर्नांडिसने तिला "हॉट" अशी कमेंट दिली आहे. (Instagram/@rakulpreet)
5/6
2011मध्ये रकुलने सिद्धार्थ राजकुमारसोबत तेलुगू चित्रपट 'केरातम'मध्ये काम केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने तमिळ चित्रपट ‘थडियारा ठका’मध्ये सहाय्यक भूमिका केली.(Instagram/@rakulpreet)

6/6
रकुल प्रीत सिंह लवकरच ‘अटॅक’, ‘रनवे 34’, ‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Photo : @rakulpreet/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले

महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Palkhi Ringan 2024 | संत सोपानकाका पालखीचे सोमेश्वर येथे यंदाचे पहिले रिंगण पार पडलेSunetra Pawar Wari | सुनेत्रा पवारांनी केलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत!Supriya Sule Wari | खासदार सुप्रिया सुळेंनी केलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत!ABP Majha Headlines 08 PM एबीपी माझा हेडलाईन्स 08 PM 06 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी

New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार

Embed widget