एक्स्प्लोर
बॉक्स ऑफिसवर भुलभुलैय्याची छप्परफाड कमाई, कार्तिक आर्यन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
भुलभुलैय्या चित्रपट यशस्वी झाल्यामुळे कार्तिक आयर्न सिंद्धिविनायक च्या मंदिरात आणि येणाऱ्या भविष्याच्या चित्रपटासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी गणपती बाप्पाकडे केली प्राथर्ना

kartik aaryan
1/7

दिवाळीच्या काळात भुलभुलैय्या हा चित्रपट प्रदर्शित झाला होता
2/7

भुलभुलैय्या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुद्धा कार्तिकने सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते.
3/7

भुलभुलैय्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला होता.
4/7

त्यामुळेच कार्तिक आर्यन गणपतीच्या दर्शनसाठी सिद्धिविनायक मंदिरात गेला.
5/7

गणपतीच्या दर्शनसाठी अगदी साध्या पोशाखात गेला होता.
6/7

गणपतीच्या दर्शनानंतर कार्तिक कपाळावर गंध आणि गळ्यात उपरणं घेऊन देवळाबाहेर पडला.
7/7

सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर येताना कार्तिकला पाहण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतले.
Published at : 26 Nov 2024 04:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
