एक्स्प्लोर
PHOTO: फ्लोरल साडीमध्ये प्रियांका चोप्राचा खास लूक; फोटो चर्चेत!

,Priyanka Chopra
1/9

'मिस वर्ल्ड' प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसह हॉलिवूडवर राज्य केलं आहे.
2/9

'अंदाज' सिनेमाच्या यशानंतर प्रियंका चोप्राने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
3/9

प्लॅन, किस्मत, असंभव सारख्या सिनेमांत तिने काम केलं. 2005 मध्ये आलेला 'मुझसे शादी करोगी' या सिनेमातील प्रियंकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
4/9

तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. 2016 साली प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/9

प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका करणारी पहिली बॉलिवूड नायिका ठरली.
6/9

प्रियंकाने नुकतीच 'जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली.
7/9

बॉलिवूडची देसी गर्ल (प्रियांका चोप्रा) 'मामी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी पांढरी फ्लोरल प्रिंट साडी घालून आली होती. अभिनेत्रीच्या या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
8/9

या फ्लोरल साडीमध्ये प्रियांका चोप्रा सुंदर दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने अधिक हॉट दिसण्यासाठी डीपनेक ब्लाऊज घातला होता
9/9

ही साडी परिधान करून प्रियांका चोप्रा रेड कार्पेटवर येताच लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले. अभिनेत्रीचा हा जबरदस्त लुक सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.
Published at : 31 Oct 2023 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion