प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लॉस एंजेलिसमध्ये लंच डेटसाठी बाहेर पडले. त्यांचे फोटो समोर आले आहेत.(photo:erryxmimi/ig)
2/7
या फोटोमध्ये प्रियांका पूर्ण काळ्या रंगाच्या ऑऊटफिट्समध्ये दिसून आली. निकने रंगबिरंगी जॅकेट परिधान केलं होतं .(photo:erryxmimi/ig)
3/7
प्रियांका आणि निक यांनी 22 जानेवारी रोजी सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली.(photo:erryxmimi/ig)
4/7
त्यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे बाळाच्या आगमनाची घोषणा केली.(photo:erryxmimi/ig)
5/7
गेल्या आठवड्यात, PeeCee ने फार कमी वेळा स्पॉट झाली.मागच्याच आठवड्यात तिने प्री-ऑस्कर कार्यक्रम होस्ट केला (photo:erryxmimi/ig)होता.
6/7
वर्क फ्रंटवर, प्रियांका टेक्स्ट फॉर यू च्या रिलीजची वाट पाहत आहे. तिने अलीकडेच अमेझॉन प्राइम व्हिडिओसाठी रुसो ब्रदर्सचा जागतिक शो सिटाडेल या तिच्या मालिकेसाठीचं शूट पूर्ण केले.(photo:erryxmimi/ig)
7/7
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास दोघेही 3 एप्रिल रोजी 64 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.(photo:erryxmimi/ig)