एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: डोक्यावर टोपी, गळ्यात मफलर सारा अली खानचा विंटर स्पेशल एअरपोर्ट लूक; पाहा फोटो!
बॉलिवूड सेलिब्रिटींना सार्वजनिक ठिकाणी खाजगी आयुष्य नसतं.कलाविश्वातील काही चेहरे कायमच त्यांच्या राहणीमानामुळं आणि त्यांच्या साधेपणामुळं चर्चेत असतात.
![बॉलिवूड सेलिब्रिटींना सार्वजनिक ठिकाणी खाजगी आयुष्य नसतं.कलाविश्वातील काही चेहरे कायमच त्यांच्या राहणीमानामुळं आणि त्यांच्या साधेपणामुळं चर्चेत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/0e6448508e7ad200d2ca63f2b61322c41732681904687289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खान
1/11
![बॉलिवूड सेलिब्रिटींना सार्वजनिक ठिकाणी खाजगी आयुष्य नसतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/bf497c4aba5c4d14049511f860ec5468d71d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड सेलिब्रिटींना सार्वजनिक ठिकाणी खाजगी आयुष्य नसतं.
2/11
![ते जिथे जातात तिथे काही सेकंदात चाहत्यांची गर्दी होत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/b749130832bf09aff5bb46ddef17e13684cfc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ते जिथे जातात तिथे काही सेकंदात चाहत्यांची गर्दी होत असते.
3/11
![सारा अली खानने 2018 च्या 'केदारनाथ' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं, पण अभिनयाची तिची आवड तिच्या शालेय दिवसांमध्ये लागली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/3b63b9b74e796c1a78af6e605d19a4225be61.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानने 2018 च्या 'केदारनाथ' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं, पण अभिनयाची तिची आवड तिच्या शालेय दिवसांमध्ये लागली होती.
4/11
![सारा अली खानने न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास पदवी प्राप्त केलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/17e5645279957a3e53fc604dd43807599b438.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानने न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास पदवी प्राप्त केलीय.
5/11
![सारा अली खानच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती वयाच्या 28 व्या वर्षी 41 कोटींची मालकीण बनलीय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/673ccc327401c5cd4cf143ffde8d41a6c1bf7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती वयाच्या 28 व्या वर्षी 41 कोटींची मालकीण बनलीय
6/11
![अभिनेत्री एका चित्रपटासाठी सुमारे 5 ते 7 कोटी रुपये घेते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/5af1e7104e4de32ae35c9e87d8d7c4bbf71d3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री एका चित्रपटासाठी सुमारे 5 ते 7 कोटी रुपये घेते
7/11
![साराने स्वत:च्या मेहनतीवर मुंबईत एक आलिशान घर विकत घेतलं असून त्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/46d5d8eed20843b0ec4a9a51f1b6a2dba7df1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साराने स्वत:च्या मेहनतीवर मुंबईत एक आलिशान घर विकत घेतलं असून त्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे.
8/11
![सारा नुकतीच एअरपोर्ट वर स्पॉट झाली, तिचे एअरपोर्ट लूक पाहण्यासारखे असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/bb6e88600ff2008b7714dab4b17c12b07a663.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा नुकतीच एअरपोर्ट वर स्पॉट झाली, तिचे एअरपोर्ट लूक पाहण्यासारखे असतात.
9/11
![डोळ्यावर गॉगल, डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर साराच विंटर स्पेशल एअरपोर्ट लूक सध्या व्हायरल होतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/c88a5fc42dee3702a7de4c5eb58f3fd629228.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर साराच विंटर स्पेशल एअरपोर्ट लूक सध्या व्हायरल होतोय.
10/11
![अभिनेत्रीला महागड्या कारचीही आवड असल्याने तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ जी-क्लास 350d सारख्या अनेक लक्झरी कार आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/76caf3de3f5a606514fa98671483cbc9cbf46.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीला महागड्या कारचीही आवड असल्याने तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ जी-क्लास 350d सारख्या अनेक लक्झरी कार आहेत
11/11
![वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सारा अली खान शेवटची विकी कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके' चित्रपटात झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/3b11324760804408056ff99cc1a3fc2e6049e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सारा अली खान शेवटची विकी कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके' चित्रपटात झळकली होती.
Published at : 27 Nov 2024 10:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)