एक्स्प्लोर
Shark Tank India: एका एपिसोडसाठी Asheer Grover घेतोय दहा लाख, जाणून घ्या इतरांचे मानधन
Shark_tank
1/8

अमेरिकन रिअॅलिटी कार्यक्रमावर आधारीत असलेला हा कार्यक्रम भारतात 'शार्क टँक इंडिया' या नावाने प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात देशातील मोठे सात उद्योगपती परीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. पाहूयात यांचे मानधन किती आहे.
2/8

शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांच्या यादीत पहिले नाव आहे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांचे. अश्नीर हे फिनटेक फर्म ‘भारतपे’चे सह-संस्थापक आणि एमडी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे. अश्नीर यांची एकूण संपत्ती 700 कोटी आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार एका एपिसोडसाठी Asheer Grover तब्बल दहा लाक रुपये मानधन घेतात.
Published at : 04 Feb 2022 09:51 PM (IST)
आणखी पाहा
























